सिंचन-१ सिंचन-२ सिंचन-३ सिंचन-४ सिंचन-५ सिंचन-६ सिंचन-७

जून २००६ ते २००७ वर्षामधील निर्मित सिंचन क्षमता व वापर 

मंडळ / प्राधिकरण जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद

अ.क्र. प्रकल्पांचे नांव जून २००६ ते जून २००७ वर्षात निर्माण झालेली सिंचन क्षमता सिंचन क्षमतेचा वापर २००७-२००८ निर्मित सिंचन क्षमते पेक्षा वापर कमी असल्यास कारणमिमांसा

जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ ४५८ निरंक कालवा चाचणी घेण्या ऐवढे पाणी धरणात उपलब्ध झालेले नव्हते. त्यामूळे सिंचन होऊ शकले नाही.
 
टिप :- मोठे व मध्यम प्रकल्पनिहाय व लघु प्रकल्प एकत्रित माहिती द्यावी.