सिंचन-१ सिंचन-२ सिंचन-३ सिंचन-४ सिंचन-५ सिंचन-६ सिंचन-७

जून २००५ ते जून २००६ वर्षामधील निर्मित सिंचन क्षमता व वापर 

मंडळ / प्राधिकरण जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद

अ.क्र. प्रकल्पांचे नांव जून २००५ ते जून २००६ वर्षात निर्माण झालेली सिंचन क्षमता सिंचन क्षमतेचा वापर निर्मित सिंचन क्षमतेपेक्षा वापर कमी असल्यास कारणमिमांसा
२००६-२००७ २००७-२००८

जायकवाडी प्रकल्प टप्पा-२

१६०

निरंक निरंक कालवा चाचणी घेण्या ऐवढे पाणी धरणात उपलब्ध झालेले नव्हते. त्यामूळे सिंचन होऊ शकले नाही.