जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद

संक्षिप्त टिप्पणी

फेब्रुवारी २००९ ते मार्च २००९ 

१)  जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद कार्यालयांतर्गत ४ विभाग, २८ उप विभाग कार्यरत आहेत.
२)  या मंडळांतर्गत एकूण ३ मोठया प्रकल्पांचे ३ जलविद्युत बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्यापैकी २ जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे उर्वरीत जलविद्युत प्रकल्प डीपीआर तयार करणे पगतिपथावर आहे.
३)  या मंडळांतर्गत सिंचन व्यवस्थापनेचे काम नाही.
४)  या मंडळातंर्गत मागील २ महिन्यांमध्ये बांधकामाधीन प्रकल्पांवर रुपये ------------------- लक्ष खर्च झाला असून, मागील २ महिन्यांमध्ये सिंचन क्षमता साध्य झाली नाही. 
५)  या मंडळांतर्गत रुपये १३२.६४ कोटीच्या कामाचे नियोजन असून मार्च २००९ महिनाअखेर या वर्षातील रुपये ३१.०६ कोटी खर्च झाला आहे.
६)  या मंडळांतर्गत यावर्षी जून २००९ पर्यंत -------------------- हेक्टर सिंचन क्षमता र्निामतीचे उद्दीष्ट आहे.
७)  मागील २ महिन्यांमध्ये या मंडळांतर्गत अेआयबीपी करीता प्रस्तावित असलेल्या दुधना प्रकल्पास मंजूरी प्राप्त झाली आहे.
८)  या मंडळांतर्गत प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात ० प्रकरणे, उच्च न्यायालयात २५ प्रकरणे व ७६ प्रकरणे इतर न्यायालयात प्रलंबित आहेत.
९)  या मंडळांतर्गत मागील २ महिन्यांमध्ये ० निरीक्षण अहवालाचे परिच्छेद निकाली निघाले असून एकूण प्रलंबित परिच्छेद १३१ आहेत.
१०)  या मंडळांतर्गत मागील २ महिन्यंामध्ये कोणतीही निविदा (मंजूर प्रापण सूचीच्या अधीन राहून) काढण्यांत आलेली नाही.
११)  या मंडळांतर्गत मागील महिन्याअखेर -------- सेवानिवृत्तीची प्रकरणे प्रलंबित असून मागील २ महिन्यांत --------- प्रकरणे निकाली काढली आहेत.

वरील सर्व माहिती मी पाहून खातरजमा केली आहे.

 

 (रा.ब.घोटे)                        

  अधीक्षक अभियंता              

 जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद