जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद

प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती

अ.क्र. विभागाचे नांव / मंडळ कार्यालय एकूण प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे शासनाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे महालेखाकार कार्यालयाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे विभागीय कार्यालयाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे मंडळ प्रकरणे प्रलंबित राहण्याची कारणे शेरा
१) `जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद` शासनाकडून विभागीय चौकशी पूर्ण न झाल्यामूळे  
२) माजलगांव कालवा विभाग क्र.७ गंगाखेड विभागीय स्तरावर पत्रव्यवहार चालू आहे.  
३) निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू विभागीय स्तरावर पत्रव्यवहार चालू आहे.  
४) माजलगांव कालवा विभाग क्र.१० परभणी  
५) माजलगांव प्रकल्प विभाग केसापूरी विभागीय स्तरावर पत्रव्यवहार चालू आहे.  
 एकूण १४