बांधकामाधीन प्रकल्पांवर पाणी वापर संस्था स्थापन करणेबाबतची सद्यस्थिती
मंडळ / प्राधिकरण जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद
| अ.क्र. | प्रकल्पांचे नांव | जून २००५ ते जून २००८ कालावधीत निर्माण झालेली सिंचन क्षमता | अधिसूचना १ व २ प्रसिध्द झाल्याचा | अधिसूचना १ व २ प्रसिध्द झाली नसल्यास प्रस्ताव पाठविल्याचा दिनांक | अधिसूचना ३ प्रसिध्द झाल्यास दिनांक | व्यवस्थापन समिती सदस्य निवडणूकीची सद्यस्थिती व निवडणूक पूर्ण होण्याचा नियोजित दिनांक | |
| दिनांक | क्षेत्र | ||||||
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
| १ | जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ | ६१८ (ऋ) | |||||
| २ | निम्न दूधना प्रकल्प | २५४ | - | - | १७ नोव्हेंबर २००८ | - | - |
| (ऋ) | जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ च्या लाभक्षेत्रावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांचे मार्फत पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. हे क्षेत्र वेगवेगळया वितरीकांवर विखुरलेल्या स्वरुपात असल्यामुळे या क्षेत्रावर बांधकाम यंत्रणेमार्फत सहकारी पाणी वापर संस्था स्थापन करता येणे शक्य नाही. | ||||||