दिनांक ३१/१/२००९ अखेर सर्व संवर्गातील भरण्यात आलेली पदे व रिक्त पदे यांची एकत्रित माहिती. 

अ.क्र प्रदेश कार्यालय गट गट दिनांक ३१/८/२००७ रोजीची मंजूर पदसंख्या  दि.३१/८/२००७ रोजी रिक्त असलेली पदे दि.१/९/०७ ते ३१/१/०९ पर्यंत भरलेली पदे दि.३१/१/०९ रोजी रिक्त पदे रिक्त पदे भरण्याबाबत करण्यात येत असलेली कार्यवाही व किती पदांचे मागणीपत्र पाठविले आहे. जाहीरात दिली आहे याचा तपशिल तसेच रिक्त पदे भरण्यात होत असलेल्या विलंबाची कारणे 
सरळसेवा  पदोन्नती  एकूण सरळसेवा पदोन्नती सरळसेवा पदोन्नती एकूण सरळसेवा पदोन्नती एकूण
१० ११ १२ १३ १४ १५ १६

 मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, औरंगाबाद

३२६ ५१ ३७७ ५८ ४९ ६६ या मंडळातील वरीष्ठ लिपीकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही परिमंडळ कार्यालयाकडून चालू आहे.
११२ ११७ १० रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही चालू आहे
एकूण ४३८ ५६ ४९४ ५८ ६६ १० ७६

टिप:-१) दिनांक ३१/१/२००९ रोजी प्रत्यक्षात रिक्त असलेल्या पदांची संख्या द्यावी. मागणीपत्र पाठविले किंवा जाहीरात दिली म्हणून                  सदर पदे प्रत्यक्षात रिक्त पदांमध्ृन .

           २) दिनांक ३१/१/२००९ रोजी रिक्त असलेल्या सरळसेवा व पदोन्नतीच्या पदांबाबतची सुस्पष्ट कारणमिमांसा स्वतंत्र टिप्पणीत                  दर्शवावी.