केंद्रीय जल आयोग/पर्यावरण मान्यतेबाबत पर्यावरण / केंद्रीय जल आयोगाची मान्यता 

पर्यावरण / केंद्रीय जल आयोगाची मान्यता 

अ.क्र. प्रकल्पांचे नाव जिल्हा प्र मा प्राप्त किंमत (लक्ष) प्रकल्पीय सिंचन क्षमता (१००० हेक्टर) पर्यावरण मान्यतेचा दिनांक  केंद्रीय जल आयोग मान्यतेचा दिनंाक पर्यावरण मान्यता मिळाली नसल्यांस केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली नसल्यांस
प्रस्ताव पाठविल्याचा दिनांक सदय:स्थिती प्रस्ताव पाठविल्याचा दिनांक सदय:स्थिती
१० ११
जायकवाडी प्रकल्प टप्पा-१  औरंगाबाद  २४५२४ १४१.६४ ६/१४/१९९० २/२/१९६५ मान्यता प्राप्त झाली आहे. 
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ बीड  ७९२२० १२६.५३ ६/१४/१९९० ६/२/१९७६
निम्न दुधना प्रकल्प  परभणी १०२५७८ ३४.४३८ १/२४/१९८३ ३/३१/१९८३