केंद्रीय जल आयोग/पर्यावरण मान्यतेबाबत पर्यावरण / केंद्रीय जल आयोगाची मान्यता 

जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद

केंद्रीय जल आयोग/पर्यावरण मान्यतेबाबत

(टिप : ज्या प्रकल्पांची किंमत रु. १०० कोटी पेक्षा जास्त आहे व ज्या 

प्रकल्पांची सिंचन क्षमता १०,००० हेक्टरपेक्षा जास्त आहे,  अशा सर्व प्रकल्पांचा या प्रपत्रात समावेश करावा.

अ. क्र. प्रकल्पाचे नांव तालुका/जिल्हा प्र.मा.प्राप्त किंमत (कोटी) प्रकल्पीय सिंचन क्षमता (हेक्टर) पर्यावरण मान्यतेचा दिनंाक केंद्रीय जल आयोग मान्यतेचा दिनांक पर्यावरण व केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली नसल्यांस 
प्रस्ताव पाठविल्याचा दिनांक सद्यस्थिती
जायकवाडी प्रकल्प टप्पा-१ पैठण जि. औरंगाबाद २४५.२४ १४१६४० १४ जून ९० ऑक्टो.८८   प्रकल्प स्तरीय समिती मार्फत पर्यावरण बाबत आढावा घेण्यात येतो.
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ माजलगांव जि.बीड ७९२.२० १२६५३२ १४ जून ९० २ जून ७६     
निम्न दुधना प्रकल्प सेलू जि. परभणी १.२५.७८ ३४४३८ २४ जाने ८३ ३१ मार्च ८३    
एकूण   २०६३.२२ ३०२६१०