ठळक वैशिष्ट्ये
जायकवाडी प्रकल्प टप्पा-१
 

प्रकल्पाचे नांव

जायकवाडी प्रकल्प टप्पा-१
    (पैठण धरण, संत ज्ञाने।ार उघान व पैठण डावा कालवा )
  तालुका. पैठण.
  जिल्हा औरंगाबाद.
धरणाची जागा पैठण ( गोदावरी नदीवर )
  अक्षवृत्त १९० ३८' उ
    रेखावृत्त  ७५० २०' पू
प्रशासकीय मान्यता  
  अ) मूळ प्रशासकीय मान्यता रुपये ३६८१ लक्ष ( १३/०१/१९६५ )
  ( शासनाचं पत्र क्र. पीआयएम/३१६४/१०३१७/आयपी/सेल दिनांक १३/१/१९६५)
  आ)प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता रुपये ७४३६.११ लक्ष ( १४/३/१९७५ )
  (शासनाचे पत्र क्रं.जेएवाय/११७२/१४३९४९/आयपी (२) दिनांक १४/३/१९७५)
  इ)व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता रुपये १६६५२.०५ लक्ष ( ४/२/१९८३)
  (शासनाचे पत्र क्रं.जेएवाय -११८१/ ५०८९३/ (१४४९) एमएजे-३, दिनांक ४/२/१९८३)
  ई) तृतीय सुधा रीत प्रशासकीय मान्यता रुपये २४५२४ लक्ष ( १९९४-९५ )
  (शासनाचे पत्र क्रं.जेएवाय -१०९२/(३०३/९२)मप्रो-२ दिनांक २७/१२/२००१)
  उ) सुधारित अंदाजित खर्च  रुपये २६४३२ लक्ष 
  ए) प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता  रुपये ३८४६ लक्ष 
  (योजना आयोगाचे पत्र क्र. III-2(23)/64 I & P dated 03/02/1965
प्रकल्प सुरु झाल्याचे वर्ष  
  अ) पैठण धरण १९६५.
  ब) कालवे ( पैठण डावा कालवा) १९७१
प्रकल्पारील खर्च  
  ३/२००७ अखेर इ.टी.पी.स१/२ रुपये २६६९३.५२ लक्ष.
प्रकल्पांतर्गत १/२ोणारा पाण्याचा साठा २९०९ द..ल.घ.मी.
बुडीत क्षेत्र / गांवे.      
 
जिल्हा गांवे सरकारी क्षेत्र हे वन जमीन क्षेत्र हे  खाजगी शेती क्षेत्र हे एकूण  क्षेत्र हे
औरंगाबाद ५३             
अहमदनगर ५४             
एकूण: १०७ ६६३ निरंक ३६,४६६ ३७१२९
 
धरण    
  क) पाणलोट क्षेत्र २१७७४ चौ.कि.मी.
  ख) ७५ टक्के वि।ाासा१/२र्तेची जलनिष्पती .     (धरणाच्या उर्ध्व भागातील पाण्याचा वापर वगळून ) २९५३ द.ल.घ.मी
  ग) एकूण पाणी साठा. २९०९ द.ल.घ.मी.
  घ) उपयुक्त पाणी साठा. २१७० द.ल.घ.मी.
  च) मृत पाणी साठा. ७३८  द.ल.घ.मी.
  छा) धरणाची म१/२त्तम उंंची ३७.७३ मीटर
  ज) धरणाची लांबी. ९९९७ मीटर. (सांडवा वगळून )
  झ) जलोत्सारणाची लांबी.    
  लांबी ४१७ मीटर
  क्षमता १८१५० घ.मी.प्र.सें.
  व्दारे २७  नग
  आकार १२.५० मी. ज्र् ७.९ मी.
  प्रकार वक्र.  
  त) महत्वाच्या पातळया.    
  १) पूर्ण संचय पातळी. ४६३.९०  मीटर
  २) कमाल जल पातळी. ४६५.५९  मीटर
  ३) धरण माथा पातळी.  ४६८.९४  मीटर
  ४) किमान िरक्तन पातळी. ४५५.५२  मीटर
 
९ कालवे. लांबी वहन क्षमता सिंचनक्षमता
पैठण डावा कालवा. २०८ कि.मी. १००.८० घमी/से १४५१८० (हे.)
 
जिल्हा एकूण क्षेत्र हेक्ट मशागती खालील क्षेत्र (हेक्टेर) सिंचन क्षेत्र (हेक्टेर) पीक क्षेत्र (हेक्टेर)
औरंगाबाद १०९७८ ९८८० ७६२० ७८११
जालना ५२११५ ४६९०२ ३६१७५ ३७०७९
परभणी १४०९५७ १२६८५८ ९७८४५ १००२९०
एकूण: २०४०५० १८३६४० १४१६४० १४५१८०
 

                           १०. पीक प्रमाण रचना.

प्रकार   टक्केवारी.
अ) बारमाी. १) उस. ३.०
  २) केळी व इतर. १.५
ब) खरीप. १)भात. १०.०
  २) ज्वारी. १२.०
क) रब्बी. १) गहू २५.०
  २) रब्बी ज्वारी व मका. १५.०
  ३) ह्रभरा. ५.०
ड) दुहंगामी. १) लांब धाग्याचा कापूस. २५.०
  २) मिरची, आले. ३.०
इ) उन्हाळी. १) भुईमूग. ३.०
एकूण:   १०२.५